Wednesday, August 20, 2025 12:45:33 PM
सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांना सातत्याने दिले आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे.
Apeksha Bhandare
2025-07-03 15:30:14
वारी ही भक्ती, परंपरा आणि समाजजागृतीचा संगम आहे. संत ज्ञानेश्वर-तुकारामांनी रुजवलेली ही परंपरा आजही लाखोंच्या श्रद्धेने जपली जाते. वारी म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा.
Avantika parab
2025-06-19 07:31:15
आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय.
2025-06-06 11:23:27
एकेकाळी, ज्या वासुदेवांची पूजा केली जात होती, आज त्याच वासुदेवांना दुर्लक्ष करतात किंवा त्यांना पोलीसांच्या स्वाधीन केलं जातं. त्यामुळे, महाराष्ट्रातील घरा-घरात जाणारा वासुदेव का अचानक दिसेनासा झाला.
Ishwari Kuge
2025-03-19 15:41:06
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची ऐतिहासिक घोषणा
Manoj Teli
2025-02-20 12:36:05
ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास दि 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे.
Manasi Deshmukh
2025-02-10 19:22:32
कोळी बांधवांनी आपली खास परंपरा जपत कोळी वेशभूषेत उपस्थित राहून उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने शपथविधी सोहळ्याला एक वेगळीच पारंपरिक रंगत आले.
Samruddhi Sawant
2024-12-05 18:29:39
शपथविधीसाठी खास पगडी तयार करण्यात आली आहे.
2024-12-05 15:22:28
शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका किंवा अनादर राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
2024-11-06 21:12:35
दिन
घन्टा
मिनेट